वा! सुरेख गजल. "हातावरील रेषा...", "हातात हात..." आवडले

जगती नसेल उरले काहीच सर कराया
म्हणुनी पराभवांचे घेऊन भाग्य आलो

वावा! सुरेख.
मक्ता सुंदर.

ही घे मिलिंद पुन्हा घेऊन दाद आलो
मी रसिक चाहत्याचे घेऊन भाग्य आलो

आपला,
(गजलवाचक) शशांक