मेषपात्र म्हणजे बावळट अजागळ असे काही असा माझा समज आहे.

हा शब्द कसा निर्माण झाला? त्याचा शब्दशः काही अर्थ आहे का?

जाता जाता अजागळ म्हणजे बोकडाच्या मानेखाली लोंबणारे सडासारखे दिसणारे निरुपयोगी अवयव असे वाचल्याचे आठवते. ते खरे आहे का?