हातात हात आला, आला, सुटून गेला
मी हात चोळण्याचे घेऊन भाग्य आलो

हे फार आवडले.

जगती नसेल उरले काहीच सर कराया
म्हणुनी पराभवांचे घेऊन भाग्य आलो

हे तर खासच...प्रश्नच नाही... सकारात्मक दृष्टीकोन ( पॉझिटिव्ह ऍटिट्यूड) म्हणजे बहुतेक हाच...

एकूणच गझल खूप आवडली.