मी पण अक्षरमाला आज्ञावली माझ्या संगणकावर स्थापित केली आहे. त्याने देवनागरी आणि मराठी भाषेत लिहीता येतं, पण याहू वर कसं बुवा लिहीता देवनागरीत? जरा सविस्तर सांगाल का?
आपला, उत्सुक, मंदार...