पहिली गोष्ट - हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही. आठव्या अनुसूचित मराठीसह बावीस भाषा या scheduled languages म्हणून आहेत त्या सर्व राष्ट्रभाषाच आहेत. इंग्रजी व हिंदी या फक्त संघराज्याच्या 'कार्यालयीन भाषा' (official languages) आहेत.

'मी मराठी' यांच्या या मुद्द्याशी संलग्न माहिती भारत सरकाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे.