वृकोदर महोदय,
आपले दोन्ही समज बरोबर आहेत.

(यावर व्याकरणदृष्ट्या सखोल विवेचन करू शकत नसलो तरी...) 'मेषपात्र' चा मेंढ्याशी आणि 'अजागळ' चा बोकडाशी संबंध आहे हे स्पष्ट आठवते आहे.