पेठकर काका,
नुस्ता वाचुनच माझ्या तोंडाक पाणी सुटलाहा. हयसर अमेरिकेत हजारो प्रकारचा चिकन मिळता, पण कोंब्याक आणि खाणाऱ्याक खरो मोक्ष गावता तो मालवणी कोंबडीत.