ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलोपाहिला चंद्र भर चांदण्यात ओरडलोक्या बात है! सगळेच शेर सुरेख आहेत. अगदी सहज गाता येतेय ही गझल. सुंदर आहे!घ्या दाद-पाजले कुणी ना गंगाजल प्रेमाने मी जाता जाता काय असे बडबडलो?