शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे,तो रतीच्या चुंबनाही सांगेल की आता पुरे. --- निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याचसाठी शायरी,सांगतो इतरांस 'बाबा, वाचा सुखे ज्ञानेश्वरी".
शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे,तो रतीच्या चुंबनाही सांगेल की आता पुरे.
---
निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याचसाठी शायरी,सांगतो इतरांस 'बाबा, वाचा सुखे ज्ञानेश्वरी".