अजागळ हा शब्द "अजागलस्तन" याचे संक्षिप्त रूप आहे.  "अजागलस्तन" म्हणजे बोकडाच्या गळ्याशी लोंबणाऱ्या सडाप्रमाणे दिसणारा निरुपयोगी अवयव.  तो विचित्र (अजागळ!) दिसतो.

सुभाष