पाककृती छापून घेऊन गेल्याच्या गेल्या शनिवारी दहीवडे केले होते. मस्त झाले. माझी दाक्षिणात्य घरमैत्रिण एकदम फिदा झाली! जिऱ्याच्या पुडीची आणि चिंचेची चव ... अहाहा!!