चित्तोबा,
छान लेखमाला. आवडली. तुमची ही लेखमाला म्हणजे आमच्या सारख्या अज्ञानी माणसांसाठी 'नवनीत'च आहे!

स्व.भटांचे हे लेखन आम्हाला सप्रेम उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत!

नवीन वाचकांसाठी-
'मनोगत'वर
गज़ल - एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार या नावाने आणखी एक माहितीपूर्ण लेख उपलब्ध आहे.