प्रिय शिरीन,

आपण उत्तम लिहिता!

साधे प्रवासवर्णन व कविमन असलेल्या लेखकाचे प्रवासवर्णन यांतला फरक आपल्या लिखाणातून जाणवतो. माझ्यासारख्या आळशी, प्रवासाचा कंटाळा असलेल्याला सुध्दा आपण वर्णन केलेला प्रदेश पाहून येण्याची ईच्छा झाली.

जयन्ता५२