एकंदरित आश्रमसुंदऱ्या बऱ्याच चतुर दिसताहेत. हातोहात धुंडिराजाला गुंडाळताहेत.

माधुरीताई, भाषांतर छान होते आहे. मराठीतलीच कथा आहे असे वाटते आहे.