मृदुलाबाई, तुमचा आशावाद सुंदर आहे. कोण कोणाला गुंडाळेल हे कळेलच थोडक्यात..
माधुरीताई, तुम्ही हे कथानक सुंदरपणे हाताळत आहात. सर्वात महत्वाचे म्हणजे यात तुम्ही विषय जराही अश्लील होईल अथवा बिभत्स होईल असे वाटत नाही.
एकंदरित आश्रमसुंदऱ्या बऱ्याच चतुर दिसताहेत. हातोहात धुंडिराजाला गुंडाळताहेत... |
|