अश्या कथा विनोदी कथा म्हणुनच घेतल्या पाहिजे. लेखकाचा हेतु समाजाच्या वाईट अश्या रुढीवर बोट ठेवणे असाच असतो. ज्या अर्थी लेखक हे लोकप्रिय आहेत तेंव्हा त्यांचा हेतु निखळ विनोदाचाच समजला जावा.
अनेक वगनाट्यात मावशी आणि कृष्ण असे पात्र असतात. त्यात तत्काळीन राजकीय सामाजिक गोष्टीवर ताशेरे मारलेले असतात. लोक अश्या गोष्टी खिलाडु वृत्तीनेच घेतात.
मुळ लेखात काही दोष नाही याची कृपया नोंद घ्यावी.