महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो
जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही
-सुरेश भट
हे भाग्याचे दिन येवोत.
आपण जे कष्ट घेत आहात ते सार्थकी लागोत ही सदिच्छा! आणि अनेकानेक धन्यवाद!
-नीलहंस