कसला तो कावळा,
अन कसली ती हायकू
मराठीत चारोळी असताना
ही 'जपानी' उचापत कायकू?

टीप- जपानी - विचित्र (एके काळचा अर्थ, संदर्भ बदलत आहेत... सावधान!)