माधुरीताई
मस्तच चालू आहे धुंडिराज महात्म्य!!!

आम्ही महाविद्यालयात असताना "गोची शाकुंतल" नावाची एक एकांकिका केली होती श्री विनोद हडप ह्यांनी लिहीलेली. त्याची आठवण झाली. त्यात पण अभिज्ञानशाकुंतलाची अशीच गोची केली होती. त्यात धुंडिराज ऊर्फ आद्य जेम्स बाँड मात्र नव्हता ः((!!

पुढच्या भागांची वाट पहात आहोत...

आपला, वाचक, मंदार...