कहाणीने परत एक फिल्मी वळण घेतले आहे. हा भाग वाचून मजा आली आणि लेखकाच्या कथा कायम रंगती ठेवण्याच्या लकबीचा अनुभव आला.