(हे विडंबन नाही. खरीच 'हायकू' म्हणूनच लिहिली आहे. जमली की नाही ते जाणकारांनी जरूर कळवावे.)

एक होता कावळा,पंख मिटून बसलेला

मनाच्या पंखानी मात्र

आकाशापर्यंत पोचलेला.

 

जयन्ता५२