रहस्यकथा खरंच छान चालू आहे. रोज एक भाग येतोय त्यामुळे मागचे काही विसरायला होत नाही. लिंक/ट्रॅक वर राहतेय वाचकाची गाडी.