'अकलेचा खंदक' हा मूळ वाक्प्रचार असेल आणि बोली भाषेत वापरताना बदलून 'खंदका'चा 'कांदा' झाला असेल.