बायको जेंव्हा नवऱ्याला म्हणाली "अहो, आज आपण बाहेर फिरायला जाऊन, मजा करू या का?", तेंव्हा नवरा म्हणाला "वाह! मस्त कल्पना आहे, पण जर तू माझ्याआधी आलीस तर बाहेरच्या खोलीतला दिवा सुरूच ठेव."