मी माधुरी,

हा भाग तर फारच छान जमला आहे. कथेचा ढंग पहिल्यापासून कायम राहिला आहे. खटकण्यासारखं एकही वाक्य नाही आणि दाट रहस्याची मागणी तर छानच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

वरदा