गुप्तहेरांची सवय चांगलीच समजावली आहे. यावरून अगाथा ख्रिस्तीची एक कथा आठवली. या कथेमध्ये कथानक सांगणारा तरूण बरीच वर्णने करतो. पण शेवटीमात्र तो स्वतःच गुन्हेगार निघतो!
हा भागही आवडला.