नारळाच्या दूधाऐवजी ताक घालून ही कढी केली तर कोलेस्टरॉलवर नजर ठेवण्याचे कारण नाही. ताकाच्या कढीत थोडी साखर मात्र घालावी लागेल. अशी कढीदेखील छान लागते, अर्थात नारळाच्या दूधाची सर नाही येणार, पण बराच वेळ, कष्ट आणि कोलेस्टरॉल वाचते :))
~ मैथिली