असे लोक म्हणजे मराठीचे हे एक शत्रू आहेत. राज्यभाषा ऐवजी आपल्याला लोकभाषा मराठीची आवश्यकता आहे. दुसरे म्हणजे वेतनवाढ रोखणे, पदोन्नती रोखणे असे उपाय मराठीसाठी मारकच ठरतील. लोकांचा रेटा महत्वाचा आहे.