खूपच अप्रतिम आहे हादेखील भाग. तत्वज्ञान सांगण्यातही आपली हातोटी छान आहे. मला आवडते त्या पद्धतीनी विशद केल्यामुळे मनात उतरलं ते तत्वज्ञान. अग्गदी खरं सांगायचं तर काय काय आवडलं ते सांगायला माझ्याकडे शब्दच उरले नाही आहेत. खूप छान लिहिलं आहे तुम्ही, बस्स इतकंच सांगावं लागत आहे. असंच लिहित जा, अशी विनंती आवर्जून कराविशी वाटते आहे.