शेवटचा भागही चांगला आहे. पण शेवटच्या भागात कथानक खूप वेगाने हलल्यासारखं वाटतंय.

शेवट वाचून माझ्या डोक्यात आणखी कहानी मे ट्वीस्ट शक्यता येऊ लागल्याः
१. चतुराक्षाने धुंडीराजाची बक्षिसे लाटण्यासाठी खरा धुंडीराज अपहृत करुन खोटा आणला नसेल ना?
२. प्रियंवदेला पढवून धुंडीराजाला जाळ्यात पकडण्याचा डाव प्रत्यक्ष कण्वमुनींनी धुंडीराजांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे घेऊन तर रचला नसेल ना?  
३. प्रिय सखीला धुंडीराजांना पटवण्याची युक्ती प्रत्यक्ष शकुंतलेनेच तर सांगितली नसेल ना?
(ह.घ्या. हा केवळ या कथेच्या धक्कातंत्राच्या शैलीने पुढे जाण्याचा एक प्रयत्न!)