हा एक आठवला! एकसारखी व्यंजने एका वाक्यात खूपदा आली की तो व्हायचा! उदा. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी.
हा बहुधा शब्दालंकार असावा.