धुंडिराज हे मांजराचे नाव होते, ही कलाटणी मस्त आहे :) प्रथमदर्शनी वाटले होते की हे "माया"प्रकरण जड जाणार धुंडिराजास पण माया ही 'खऱ्या' मायेप्रमाणे सर्वव्यापी न ठरता सामान्यच निघाली.