माधुरी,

आपला हा उपक्रम खरोखरच खूपच यशस्वी झाला आहे. तुमचे नाव कोण कोण आलंय, यात बघितल्यानंतर मी तुमच्या पुढच्या मालिकेची वाट पाहत असे.
असे अनेक रहस्य तुमची वाट पाहत आहे. आणि आम्ही ते तुमच्या द्वारे वाचण्यासाठी उत्सुक आहोत.

द्वारकानाथ