मायेच्या बोक्याचे नाव धुंडिराज!! काय कल्पनाविलास आहे. अनुच्या कल्पनाही आवडल्या. शेवट 'टिपिकल' जेम्स बाँड पद्धतीचा. माधुरीताई, तुमचे अनेकानेक धन्यवाद, शरद जोशींची ही गोष्ट वाचायला दिल्याबद्दल. अनुवाद छान झाला आहे. शिवाय उत्तम शुद्धलेखन आणि विरामचिन्हे जागच्या जागी  असल्याने एक चांगले पुस्तकच वाचल्याचा आनंद मिळाला.