जयंतराव

पुलंनी वसंतरावांवर (मला वाटतं गुण गाईन आवडी किंवा गणगोत, नक्की आठवत नाही) दोन सुंदर लेख लिहीले आहेत. त्यातला अब्द अब्द मनी येते हा लेख मन हेलावून जातो आणि दोन महान माणसांतला एकमेकांबद्दलचा जिव्हाळा दाखवतो. फारच सुंदर आणि भावनाविवश करणारा लेख आहे.. त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आपली दुसरी आठवण तात्या अभ्यंकरांनी काही दिवसांपूर्वी मनोगतावरच सांगितली होती असं वाटतंय.

मंदार...