'बुवा, मी सुरवातीपासून चांगलाच गातो, तुम्हाला चांगलं गाणं आता कळायला लागलय !!

आपण मोठ्या गायकांच्या गायकीचे कौतुक करायचे सोडून त्यांचा आगाऊपणा, फुशारकी, अनादर असल्या गोष्टी सांगत बसतो. काय सांगावे ह्याचा पोच आपल्याला राहत नाही.

आपण म्हणजे आपण सर्व. पु. ल. देशपांड्यांसकट. 

- माफी