श्री. सचिन,

तुम्ही लिहिलेला घट्ट हा शब्द बरोबर वाटला नाही.  मत पक्के झाले असे जास्त योग्य वाटते.  मन घट्ट करणे म्हणजे कठोर करणे असा अर्थ होतो.  इथे मत म्हणजे मनातले विचार हे घट्ट न करता पक्के म्हणजे स्थिर /न बदलणारे होणे जास्त संयुक्तिक आहे.

आगाऊपणाबद्दल क्षमस्व.

कलोअ,
सुभाष

तुमचा लेख खरोखरच छान आहे. माझे सुद्धा हेच मत होते. आज ते अगदि घट्ट झाले. आभारी आहे.