छान अनुवाद. मजा आली वाचताना. शेवटच्या भागात कथा खरोखरच वेगवान आहे. ती थोडी लांबली असती तरी चालले असते असे वाटते. आणखी काही अनुवाद आपण लिहिणार असाल तर मी वाचण्यास उत्सुक आहे.