काही सत्य घटना.

हा लेख खरेच अतिशय रंजक आणि आपल्या रुढ कल्पनांना छेद देणारा आहे. भारत आणि पाकिस्तानची निर्मिती ही अनैसर्गिक होती. त्यात अनेक अनाकलनीय घटना कशा घडत होत्या त्याची ही झलक.