अनुवाद आवडला. प्रत्येक भाग उत्सुकतेने वाचला. उत्सुकता कायम राखण्याचे तुमचे कौशल्य दाद देण्यासारखे आहे. शुभेच्छा!