- 'दाता भवति वा न वा' मध्ये दात्यांची उणीव आहे हे सांगितलं आहे. तेव्हा तो 'वा न वा' तसाच आला असेल हे मला सयुक्तिक वाटते.
- त्याचा न्यून- उणे- उणीव- वानवा असा प्रवास असेल असे वाटत नाही. न्यून आणि उणीव ह्यांच्या अर्थांच्या छटा थोड्या भिन्न आहेत असे वाटते. उणीव मध्ये 'कमतरता' असा अर्थ आहे तर न्यून शब्दातून दोष/कमी दर्जा अशा प्रकारचा अर्थ सूचित होतो असे मला वाटते.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
-मीरा