मलादेखील पहिला पर्याय अधिक स्वीकारार्ह वाटतो. दुसऱ्या पर्यायातील तर्कसाखळी ही मी उणे हा शब्द न्यून या संस्कृत शब्दावरून आला असावा या गृहीतकावर बेतली आहे. जरी आपण दर्शविल्याप्रमाणे, या दोन शब्दांच्या अर्थच्छटांत जरी फरक असला तरी ध्वनी/उच्चाराप्रमाणे उणे हा न्यूनचा अपभ्रंश असू शकेल असे वाटते.