एक होता कावळा, घरट्यापाशी  बसलेला
कोकीळेची अंडी संभाळुन
बिचारा थकलेला

अमिकुल