मुस्लिमबहुल गुरुदासपूर जिल्हा भारताला देण्याचा कट लॉर्ड माउंटबॅटन आणि नेहरूंनी मिळून रचला होता, कारण जम्मू-काश्मिरला जोडणारा खुश्कीचा मार्ग गुरुदासपूर जिल्ह्यातूनच होता (त्या वेळेस तरी); असे पाकिस्तानी वृत्तपत्रातून बरेचदा लिहून येते. त्यात थोडेफार तथ्य असावे असे वाटते.