श्लेष अलंकार
दमयंती म्हणते :
औषध नल गे मजला
औषध न लगे मजला
(नलगेचे एकाहून अधिक अर्थ आहेत.)
दुसरे उदाहरण--
बाई म्यां उगवताच रवीला
दाट घालुनी दही चरवीला
त्यात गे फिरविताच रवीला
सार काढुनी हरी चरवीला
मीरा फाटक