अश्या गोष्टींना कट अथवा कारस्थान असे संबोधता येईल काय?

माझ्या मते, हे विभाजन नियतीशी करार / तडजोड म्हणून समजला जावा आणि योग्य वेळी संधी पाहुन परत एकच भारत बनवण्याचा प्रयत्न करावा...