माफ करा द्वारकानाथ, "कट" हा माझा शब्द नाही. पाकिस्तानी वर्तमानपत्रातून काय लिहून येते ते मी सांगत होतो. आणि त्यांच्या दृष्टीने तो कटच आहे.