संयुक्ता,
सुंदर लिहिले आहे. आवडले. परंतु.....
मी 'मी राधिका' यांच्या मताशी सहमत आहे. कारण, पहिल्या परिच्छेदात असणारा 'स्वप्नाळू' भाव, दुसऱ्या परिच्छेदात हरवल्यासारखा वाटून, मनाची पकड सोडतो.
मोठ्या मोठ्या वाक्यांमध्ये विराम चिह्ने वापरून, त्यांचे सौंदर्य अजून वाढवता येईल.