माधुरी,

खूप दिवसांनी मनोगतावर आल्यावर 'मुद्रिका रहस्य'चे सगळे भाग एकदमच वाचायला मिळाले. मजा आली. याच महिन्यात शरद जोशी यांची पुण्यतिथी असते. त्यामुळे मनोगतावर याच महिन्यात त्यांच्या कथेचा अनुवाद येणं औचित्यपूर्ण वाटले.

माधुरी, अनुवाद एकदम झकास झालाय. अशाच एखाद्या नवीन कथेच्या अनुवादाच्या प्रतीक्षेत ..

छाया