'झपूर्झा' शब्दाला विषेष अर्थ नाही पण या संदर्भात असे वाचल्याचे स्मरते की 'जा पोरी जा' वाक्याचा सलग भराभर उच्चार केल्यास 'झपूर्झा' असा ध्वनी ऐकू येतो आणि त्यातून आनंदाची अनुभूती मिळते. जा पोरी जा हा मुलींचा एक खेळ असे.
साहित्य सहवास या वसाहतीतील एका इमारतीचे नाव झपूर्झा आहे ज्यात व.पु. काळे रहात असत. शब्दकोशामधेही हा शब्द अशाच अर्थाने घेतला गेला आहे.
छाया